सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

0
11
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सिंधुदुर्ग :
महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आणि आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे.
त्यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रतिमापूजन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here