पिंगुळीतील निवारा माॅडेल इमारतीचा बांधकाम परवाना संशयास्पद
प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
पिंगुळीतील निवारा माॅडेल्स इमारतीचा बांधकामास पिंगुळी ग्रामपंचायतीने दिलेली परवानगी संशयास्पद असल्याने या संदर्भात माहितीचा अधिकाराखाली अधिनियम कायदा दोन हजार पाच अंर्तगत श्रीमती धनश्री चैतन्य खानोलकर यांनी ग्रामपंचायत पिंगुळी कुडाळ यांचकडे माहितीच्या अधिकाराखाली ८/8/२०२२ रोजी निवारा माॅडल्य या इमारतीच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली त्याची प्रत व आराखडा माहीतीसाठी माहिती अधिकाराचे सर्व नियम पाळून प्रतीची सरळ सोप्या भाषेत मागणी केली असतानाही मागणी काय आहे हे नीट समजत नसल्याचे पत्रक पिंगुळी ग्रामपंचायतीने ग्रामसेवकांचे स्वक्षरीने श्रीमती धन्यश्री खानोलकर यांना पाटवण्यात आले आहे
यां पत्र म्हटले आहे आपला माहितीचा अधिकारीतला अर्ज मर्यादित शब्दात नसून अनेक विषयांशी निगडीत दिसते तेव्हा प्रत्यक्ष सवडीनूसार भेटा मग येणार्या खर्चासहीत तूम्हाला माहीती देवू अस ग्रामपंचायत पिंगूळी म्हटल आहे तर बांधकाम परवानगीची प्रत व आराखडा प्रत माहिती मागीतली असता कोणती माहीती हवी आहे लक्षात का येत नाही एका अनिधिकृत बांधकामाला परवानगी देवून आपण फसलो आहोत हे तेवढ लक्षात येताच सदर पिंगुळी ग्रामपंचायत माहितीच्या अधिकाराच्या कायद्याला फाट्यावर मारायला मागेपुढे पाहत नाही हेच याच वरून दिसून येत आहे त्या मुळे सदर ग्रामपंचायतीच्या संशयास्पद कारभाराची तसेच ग्रामसेवक व इतर सदस्य यांची कुडाळ बिडीओ तसेच माननिय कुडाळ मालवण मतदारसंघ आमदार वैभवजी नाईक यांनी जातीने लक्ष पुरवून ग्रामपंचायतीचा कारभार चौकशी लावून सदर ग्रामपंचायतीचा कारभार उघडकीस आणून सदर इमारतीचे बांधकाम अनिधीकृत आहे की अधिकृत हे जनतेच्या निर्दशनास आणून द्यावे असे आवाहन आमदार वैभवजी नाईक यांना खानोलकर यांनी केले आहे.


