सिंधुदुर्ग: वादळाचा मासेमारीला फटका; मच्छिमार अनुकूल वातावरणाच्या प्रतिक्षेत

0
52

सिंधुदुर्ग- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचा मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. वादळामुळे खोल समुद्रात परिस्थिती बिकट बनली आहे. वादळामुळे मासेमारी शक्य नसल्याने बोटींची किनाऱ्यावर रांग लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. वादळामुळे मासेमारी करण्यात अडथळे निर्माण होत असून, मच्छिमार मासेमारीसाठी अनुकूल वातावरणाच्या प्रतिक्षेत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here