वेंगुर्ला प्रतिनिधी- जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे व अप्पर पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी पोलिस कर्मचा-यांना पदोन्नती दिली आहे. वेंगुर्ला पोलिस ठाण्यातील रमाकांत दळवी यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी तर योगेश वेंगुर्लेकर, नितीन चोडणकर, वंदना धारपवार, दीपा धुरी, विठ्ठल धुरी, योगेश सराफदार, तुकाराम परब यांना पोलिस नाईक या पदावरुन पोलिस हवालदारपदी पदोन्नती मिळाली आहे.