सेंट्रल बँक ऑफ इंडियात ३५० अधिकारी पदांची भरती

0
24
सेंट्रल बँक ऑफ इंडियात ३५० अधिकारी पदांची भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडियात ३५० अधिकारी पदांची भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडियात ३५० अधिकारी पदांची भरती

  • एकूण पदे : ३५०

  • पदे :
    • फॉरेन एक्सचेंज ऑफिसर – स्केल III
    • मार्केटिंग ऑफिसर – स्केल I
    • भरती नियमित तत्वावर केली जाणार
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व शुल्क भरणे सुरू
  • पात्रता : वयमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव अधिकृत अधिसूचनेनुसार
  • बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी उत्तम संधी
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख
  • १५ फेब्रुवारी २०२६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here