सोशल मीडिया वर अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची घोषणा

0
105

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना….. लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना …… !,” असे या गाण्याचे बोल असल्याचे त्यांनी सांगितले.

गायक मुकेश यांचे जुने गाणे नव्या अंदाजात त्या सादर करणार असून शक्ती हसिजा यांनी हे गाणे दिग्दर्शित केले आहे. अमृता यांनी सारेगामापाचे आभारदेखील व्यक्त केले आहेत.अमृती फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या गाण्याची घोषणा केली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते, आओ कुछ तुफानी करते है, कल शाम… मी पुन्हा येत आहे !!! असे म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here