५ वी व ८ वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.

0
26
५ वी व ८ वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.
५ वी व ८ वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.

५ वी व ८ वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती योजना उपलब्ध.

इयत्ता ५ वी साठी ₹५०० प्रति महिना (₹५,००० वार्षिक)

इयत्ता ८ वी साठी ₹७५० प्रति महिना (₹७,५०० वार्षिक).

पात्र विद्यार्थ्यांना १० महिन्यांसाठी शिष्यवृत्ती मिळणार.

अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण विभागाशी संपर्क साधा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here