❓❓गोव्यातही राजकीय भूकंप, काँग्रेसचे 10 आमदार भाजपसोबत जाणार?

0
86

महाराष्ट्र पाठोपाठ गोव्यातही मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून, 11 पैकी 10 आमदार विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याच्या तयारीत आहेत.

भाजप श्रेष्ठींकडून या विलीनीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून आज सायंकाळपर्यंत 10 आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्या सोमवार 11 जुलैपासून सुरू होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here