15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला परवानगी

0
113

कोविडची परिस्थिती नियंत्रणात  असलेल्या देशांमध्ये सरकारने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला परवानगी दिली आहे. परंतु यूके, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, फिनलंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, सिंगापूर बांगलादेश, बोत्सवाना, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यां या देशातील प्रवासास अजूनही बंदी आहे. गेल्या महिन्यातच देशांतर्गत उड्डाणांना पूर्ण क्षमतेने उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.कोविड दरम्यान आंतरराष्ट्रीय विमानांप्रमाणेच देशांतर्गत उड्डाणांवरही बंदी घालण्यात आली होती. थापि कोविडचे सर्व नियम पळून आणि लसीकरणाचे दोन्ही डॉस घीतले असतील तरच प्रवास करता येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here