24 एप्रिलपासून Co-Win पोर्टलवर सुरू होणार रजिस्ट्रेशन

0
63

देशभरात कोरोनाचा कहर झाला आहे.कोरोना लसीकरणही चालू आहे.या लसीकरणाला गती द्यावी यासाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्च-स्तरीय बैठक घेण्यात आली त्यात 18+चे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला ,सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीकडून जारी होणारे 50% डोज केंद्र सरकारला मिळतील आणि इतर 50% स्टॉक राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विकले जाऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here