3500 रुपयांमध्ये मिळेल रेमडेसिवीर इंजेक्शन

0
103

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.दुसरीकडे रेमेडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मनमानी किंमत घेत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या.

आता रसायन आणि खते मंत्रालयाने या इंजेक्शनची मॅक्सीमम सेलींग प्राइस ठरवली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्यांनी या इंजेक्शनची किंमत ठरवली आहे. या इंजेक्शनसाठी जास्तीत – जास्त 3500 रुपये मोजावे लागतील.

नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी (NPPA) देशभरात याच्या उपलब्धतेवर लक्ष्य ठेवेले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here