सिंधुदुर्ग : उभादांडा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य सौ. स्मिता सदानंद केरकर यांचे निधन

0
25
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा-नमसवाडी येथील रहिवासी तथा उभादांडा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य सौ. स्मिता सदानंद केरकर (४८) यांचे १८ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पतीमुलगामुलगीदीरभावजय असा परिवार आहे. आरटीओ एजंट आनंद उर्फ सदानंद केरकर यांच्या त्या पत्नी होत. 

फोटो – स्मिता केरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here