सहकारी बँकांना झाले आहे तरी काय? पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न!

0
124
सहकारी बँकांना झाले आहे तरी काय? पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न!
सहकारी बँकांना झाले आहे तरी काय? पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न!

सहकारी बँकांना झाले आहे तरी काय? पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न!

मुंबई :(विश्वनाथ पंडित)

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लिहिलेल्या आणि अर्थतज्ञ विश्वास उटगी यांची प्रस्तावना लाभलेल्या बँकिंग तज्ञ मधु सदाशिव शिरोडकर लिखित सहकारी बँकांना झाले आहे तरी काय ? या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच डीसीबी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी सौ. पल्लवी बेळणेकर यांच्या हस्ते मुंबई येथे कौटुंबिक वातावरणात पार पडले.

हे पण वाचा मुंबई गोवा महामार्ग रखडविणाऱ्या  शासन -प्रशासन – ठेकेदार व नवीन डेडलाईनच्या निषेधार्थ तिरडी यात्रा

यावेळी पुस्तकाचे लेखक मधु शिरोडकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले बँक ऑफ इंडिया ही आपल्या लेखन कुशलतेची शिल्पकार असून, कुटुंबाने सर्वतोपरी मला स्वास्थ्य दिले त्यामुळेच हे पुस्तक माझ्याकडून पूर्ण झाले. सदर पुस्तक त्यांनी पत्नी कै. मनिषा यांना अर्पण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here