नवी मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार

0
120
भाजपची विधान परिषदेसाठी उमेदवारांची घोषणा
भाजपची विधान परिषदेसाठी उमेदवारांची घोषणा

नवी मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार

वरिष्ठ पातळीवर संकेत

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचे स्पष्ट संकेत भाजपकडून मिळाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पक्षाचे निवडणूक प्रमुख, माजी खासदार संजीव नाईक यांच्यात सुमारे एक तास सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत नवी मुंबईतील राजकीय स्थिती, पक्षसंघटना आणि निवडणूक रणनितीवर मंथन करण्यात आले.

भाजपात गटबाजी होऊ नये आणि संघटनात्मक बळ कायम राहावे यासाठी वरिष्ठ पातळीवरून स्वबळाचा निर्णय घेण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here