कणकवली नगरपंचायतच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष !

0
288
कणकवली नगरपंचायतच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष !
कणकवली नगरपंचायतच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष !

कणकवली नगरपंचायतच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष !

कणकवली

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष कणकवली नगरपंचायतच्या निकालाकडे लागले आहेत. त्यादृष्टीने सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी कणकवली मतमोजणी कक्षाला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशापांडे यांच्याशी संवाद साधत पोलीस निरिक्षक तेजस नलवडे यांना सुचना दिल्या.

यावेळी कणकवली पोलिस उपविभागीय अधिकारी आढाव, पोलिस निरीक्षक तेजस नलवडे, सहाय्यक पोलीस पोलिस निरीक्षक नागेश चिकणे, नायब तहसिलदार मंगेश यादव, नायब तहसिलदार गंगाराम खरात, पोलीस मंगेश बावदाने यांच्यासह पोलीस कर्मचारी व निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here