तळेगाव दाभाडे नगरपरिषद अध्यक्षपदी संतोष दाभाडे
पुणे l
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार संतोष दाभाडे यांची निवड झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळालेला हा विजय प्रतिष्ठेचा मानला जात असून, या निकालामुळे परिसरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.


