नळ स्टॉप मेट्रो स्टेशनचे नामांतर ‘एसएनडीटी कॉलेज मेट्रो स्टेशन’

0
103
नळ स्टॉप मेट्रो स्टेशनचे नामांतर ‘एसएनडीटी कॉलेज मेट्रो स्टेशन’
नळ स्टॉप मेट्रो स्टेशनचे नामांतर ‘एसएनडीटी कॉलेज मेट्रो स्टेशन’

नळ स्टॉप मेट्रो स्टेशनचे नामांतर ‘एसएनडीटी कॉलेज मेट्रो स्टेशन’

पुणे l

पुणे शहरातील नळ स्टॉप मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्यात आले असून, आता या स्थानकाला ‘एसएनडीटी कॉलेज मेट्रो स्टेशन’ असे अधिकृत नाव देण्यात आले आहे. परिसरातील एसएनडीटी महिला विद्यापीठ आणि शैक्षणिक ओळखीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. नामांतरामुळे प्रवाशांना स्थानक ओळखणे अधिक सोपे होणार असून, शैक्षणिक परिसराची वेगळी ओळखही अधिक ठळक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here