नाताळनिमित्त क्रॉफर्ड मार्केटमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी

0
105
नाताळनिमित्त क्रॉफर्ड मार्केटमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी
नाताळनिमित्त क्रॉफर्ड मार्केटमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी

नाताळनिमित्त क्रॉफर्ड मार्केटमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी

मुंबई : नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या साहित्यामुळे मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट सध्या पूर्णपणे गजबजले आहे. ख्रिसमस ट्री, सजावटीचे दिवे, सांताक्लॉजच्या वस्तू आणि भेटवस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून बाजारपेठेत उत्सवी वातावरण पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here