शिर्डीत साईंच्या चरणी ८ दिवसांत तब्बल २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपये रकमेचं दान !

0
89
शिर्डीत साईंच्या चरणी ८ दिवसांत तब्बल २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपये रकमेचं दान.
शिर्डीत साईंच्या चरणी ८ दिवसांत तब्बल २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपये रकमेचं दान.

शिर्डीत साईंच्या चरणी ८ दिवसांत तब्बल २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपये रकमेचं दान !

नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षात भाविकांकडून शिर्डीत साईंच्या चरणी विक्रमी दान मिळालं आहे.

सुट्ट्यांच्या कालावधीत भाविकांकडून साईंच्या चरणी ८ दिवसांच्या कालावधीत तब्बल २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपये रकमेचं दान मिळालं आहे.

साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here