‘हिंददी चादर शाहीदी’ समागम
सुमारे १० लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित
नांदेड : येत्या २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे भव्य ‘हिंददीचा दर शाहीदी’ समागम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसांच्या धार्मिक सोहळ्यासाठी देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक सहभागी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, प्रशासनाकडून आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे.


