‘परीक्षा पे चर्चा’

0
24
मोदींच्या कोची दौऱ्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता
मोदींच्या कोची दौऱ्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता

‘परीक्षा पे चर्चा’

मुंबई l प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ च्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे आसामी ‘गमोसा’ देऊन स्वागत केले.

पुढील काही दिवसांमध्ये देशभरातील विविध राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज या कार्यक्रमाशी ४.५० कोटीहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जोडले गेले आहेत.

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील १० वीचा विद्यार्थी प्रणव भोसलेची निवड झाली. याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here