Home Jobs पंजाब नॅशनल बँकेत ५१३८ शिकाऊ उमेदवारांची भरती
पंजाब नॅशनल बँकेत ५१३८ शिकाऊ उमेदवारांची भरती
पंजाब नॅशनल बँकेत ५१३८ शिकाऊ उमेदवारांची भरती
८ फेब्रुवारी पासून अर्ज प्रक्रिया
एकूण पदे : ५१३८
- भरती शिकाऊ उमेदवार कायदा, १९६१ अंतर्गत
- देशभरातील विविध PNB शाखांमध्ये नियुक्ती
- प्रशिक्षण कालावधी : १ वर्ष
- २ आठवडे मूलभूत प्रशिक्षण
- ५० आठवडे प्रत्यक्ष कामावर आधारित प्रशिक्षण
- बँकिंग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवाची संधी
- पात्रता : वय, शैक्षणिक अर्हता, आरक्षण, स्थानिक भाषेचे ज्ञान – अधिकृत अधिसूचनेनुसार
- ऑनलाइन अर्ज सुरू : ८ फेब्रुवारी २०२६
- अर्जाची अंतिम तारीख : २४ फेब्रुवारी २०२६
- बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी