आ. वैभव नाईक सपत्नीक श्री भराडी मातेच्या चरणी

0
88
आ. वैभव नाईक सपत्नीक श्री भराडी मातेच्या चरणी
आ. वैभव नाईक सपत्नीक श्री भराडी मातेच्या चरणी

आ. वैभव नाईक सपत्नीक श्री भराडी मातेच्या चरणी

कुडाळ l पांडुशेठ साठम

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवून भराडी मातेचे दर्शन घेतले.

याप्रसंगी वैभव नाईक व स्नेहा नाईक यांनी जत्रोत्सवातील मसुरे-पोईप व आंगणेवाडी शिवसेना शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या माध्यमातून राबविलेल्या मोफत बिसलेरी पाणी वाटप स्टॉलला भेट देऊन पाणी वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here