महाराष्ट्रातील शासनमान्य शाळांमध्ये इयत्ता १० वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण.
महाराष्ट्रातील शासनमान्य शाळांमध्ये इयत्ता १० वी पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा.
शासनमान्य शाळांमध्ये मोफत शिक्षण
किमान ७५% उपस्थिती व चांगले वर्तन आवश्यक
महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव असलेल्या पालकांच्या मुलांना लाभ
प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी.
अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण विभागाशी संपर्क साधा.


