वेशवी ग्रामपंचायत, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड यांचा एक सुंदर उपक्रम.

0
41

वेशवी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषद मध्ये ऍडमिशन २०२६-२७ साठी घेतली आहे, त्या रहिवाशांचे घरपट्टी आणि पाणी बिल संपूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here