राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत खुशी चौकेकर प्रथम; शाळेचा मान उंचावला

0
15

सिंधुदुर्ग(प्रतिनिधी) :

इयत्ता आठवीतील विद्यार्थीनी खुशी संतोष चौकेकर हिने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत शाळेचा गौरव वाढवला आहे. या यशाबद्दल तिला २५,००० रुपये रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

खुशीच्या या यशामागे आदेश आणि अक्षय चौकेकर या दोन्ही बंधूंचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच खुशीने राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळवले.

दरम्यान, या स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभ ५ मे २०२६ रोजी सातारा येथे होणार असून त्यावेळी खुशीचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here