१ ते १५ मे दरम्यान जनगणना स्वगणना प्रक्रिया; माहिती भरण्याचे आवाहन

0
13

१ ते १५ मे दरम्यान जनगणना स्वगणना प्रक्रिया; माहिती भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांना se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

स्वगणना प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय व सुरक्षित असून नागरिकांनी निःसंकोचपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे जनगणना अधिक अचूक व पारदर्शक होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here