NCMC कार्डासाठी जादा पैसे घेतल्यास विक्रेत्याचा परवाना रद्द : प्रताप सरनाईक

0
47
.NCMC कार्डासाठी जादा पैसे घेतल्यास विक्रेत्याचा परवाना रद्द : प्रताप सरनाईक
NCMC कार्डासाठी जादा पैसे घेतल्यास विक्रेत्याचा परवाना रद्द : प्रताप सरनाईक

NCMC कार्डासाठी जादा पैसे घेतल्यास विक्रेत्याचा परवाना रद्द : प्रताप सरनाईक

मुंबई : प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या NCMC कार्डासाठी प्रवाशांकडून जादा दर आकारणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना थेट रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एसटी प्रशासनाने NCMC कार्डासाठी निश्चित दर जाहीर केले असून, नवीन कार्डासाठी ₹१९९ तर जुन्या स्मार्ट कार्डधारकांसाठी ₹१४९ शुल्क आकारण्यात येणार आहे.

राज्यात पारदर्शक आणि डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रणाली राबवण्यात येत असून, प्रवाशांनीही योग्य दरातच सेवा घ्यावी व कोणतीही अनियमितता आढळल्यास तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here