आसामच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उत्साहात संपन्न

0
42
आसामच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उत्साहात संपन्न
आसामच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उत्साहात संपन्न

आसामच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उत्साहात संपन्न

सुनेत्रा पवार यांनी आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या विशेष सोहळ्यात त्यांनी हिमंत बिस्वा सरमा यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. जनतेच्या विश्वासाला न्याय देत आसाम राज्य विकासाच्या नव्या उंचीवर जावो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

या सोहळ्यास अमित शाह, देवेंद्र फडणवीस तसेच एन. चंद्राबाबू नायडू यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here