नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा पर्याय नाही
नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा पर्याय नाही
जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यातून मार्ग नक्की निघतो. मानसिक ताण, नैराश्य किंवा अडचणींच्या काळात स्वतःला एकटे समजू नका. तुमच्या मदतीसाठी प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सदैव तत्पर आहेत.
कोणत्याही प्रकारची मदत, समुपदेशन किंवा आपत्कालीन सहाय्य हवे असल्यास तात्काळ ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. निःसंकोचपणे मदत मागा — एक संवाद तुमचे आयुष्य बदलू शकतो.
स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.
जीवन अमूल्य आहे.