जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व सीड बॉल प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील कोडोली येथील एकीकृत रोपवाटिका तसेच खंडाळा तालुक्यातील शिरवळ रोपवाटिकेत वृक्ष लागवड आणि सीड बॉल (Seed Ball) तयार करण्याबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.



