एफआयएच महिला नेशन्स कप विजेतेपद; न्यूझीलंड महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी
जिद्द, चिकाटी आणि सांघिक खेळाच्या बळावर जागतिक स्तरावर गाजवला दबदबा
नवी दिल्ली : एफआयएच (FIH) हॉकी महिला नेशन्स कप २०२५-२६ स्पर्धेत विजेतेपद पटकावत न्यूझीलंड महिला हॉकी संघाने जागतिक क्रीडाक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल संघावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



