मुंबईतील पर्जन्यमान २३ जून ते २४ जून
मुंबईतील पर्जन्यमान (२३ जून २०२६ सकाळी ०८.३० ते २४ जून २०२६ सकाळी ०५.३०)
मुंबई : काल २३ जून २०२६ रोजी सकाळी ०८.३० वाजल्यापासून ते आज २४ जून २०२६ रोजी सकाळी ०५.३० वाजेपर्यंत मुंबईतील विविध भागांत खालीलप्रमाणे पर्जन्यमान नोंदविण्यात आले.


