Kokan: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग खासदार स्थानीक विकास कार्यक्रम अंतर्गत मा.विद्यमान खासदार यांनी दिलेल्या निधीतून!

0
24
बंगेवाडी पर्यंत खरोखरच रस्ता पुर्णंत्वास?
बंगेवाडी पर्यंत खरोखरच रस्ता पुर्णंत्वास नेला आहे का

कामाचे नावः वालावल रवळनाथ मंदीर ते बंगेवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे. ता. कुडाळ.

अंदाजपत्रकीय रक्कम :-रु. ४,९९,६५०/- निविदा रक्कम : रु.३,८५०५६/-

कार्यारंभ आदेश :- दि. ०८/१२/२०२३. काम पूर्ण करण्याचा दिनांक:- ३१/०३/२०२४.

दोष दायीत्व कालावधीः- २४ (चौवीस) महीने, मक्तेदार :- चेअरमन, लक्ष्मीनारायण मजूर सह. संस्था मर्या. वालावल. यांनी बंगेवाडी पर्यंत खरोखरच रस्ता पुर्णंत्वास नेला आहे का..की बोर्ड झळकवून आॅडीटसाठी धुळफेक केलीआहे याचा खुलासा ग्रामपंचायत वालावल करू शकेल का..अशी विचारणा वालावल ग्रामस्थांनी केली आहे.. कारण या बोर्डवर असा कोणताही उल्लेख नाही.की, लो मीटर मिटर ,किती फुट, किती सेंटींमिटर.,.किंवा कितपत..कोणत्या हद्दी पर्यंत असा कोणताही उल्लेख नाही. अस का.?.खरच बंगे वाडी पर्यंत पुर्णं डांबरी करण, खडी करण पुर्णं झाले आहे का?https://sindhudurgsamachar.in/kokan-माझी-वाट-काटेरी-असली-तरी/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here