सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची सभा 13 ऑगस्ट रोजी

0
13

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीचे सचिव डॉ. समीर बिलोलीकर यांनी दिली आहे.
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास तसेच विभागाशी संबंधित विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असून संबंधित सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here