Home महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी – अधिक माहितीसाठी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा
मुख्यमंत्री सहायता निधी - अधिक माहितीसाठी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा
मुख्यमंत्री सहायता निधी – अधिक माहितीसाठी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा
मुख्यमंत्री सहायता निधी (CMRF) विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
मुख्यमंत्री सहायता निधीचा उद्देश :
-
नैसर्गिक आपत्ती, जातीय दंगल, बॉम्बस्फोट आदी आपत्तींतील बाधितांना आर्थिक मदत.
-
आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य.
-
प्रत्येक रुग्णास तीन वर्षांतून एकदा आर्थिक मदतीची तरतूद.
संपर्क क्रमांक : १८००९२३२२९९
अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करून किंवा वरील संकेतस्थळावर भेट देऊन आवश्यक माहिती प्राप्त करू शकता.