मंचर येथे शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांशी साधला संवाद

0
42

महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी शिवसेनेची शाखा व्यवस्था सदैव कार्यरत राहील

पुणे :
महिलांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी शिवसेनेची शाखा व्यवस्था सदैव कार्यरत राहील. शिवसेनेच्या शाखा या सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे पवित्र मंदिर असून, या माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीला आधार देण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
 एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांशी साधला संवाद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांशी साधला संवाद
संघटनेची खरी ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये असते. त्यामुळे जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे तसेच त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे, हेच शिवसैनिकांचे प्रमुख कर्तव्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी रमेश येवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव राम रेपाळे, मावळ लोकसभा सह-संपर्कप्रमुख विकास रेपाळे, रमेश येवले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here