लालबागचा राजा २०२६ चे प्रथम दर्शन

0
23
लालबागचा राजा २०२६ चे प्रथम दर्शन
लालबागचा राजा २०२६ चे प्रथम दर्शन

लालबागचा राजा २०२६ चे प्रथम दर्शन

मुंबईच्या आराध्य गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह

मुंबई :
मुंबईतील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे २०२६ सालातील प्रथम दर्शन भाविकांना झाले. गणरायाच्या भव्य व आकर्षक मूर्तीचे दर्शन होताच भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबाग परिसरात भक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, गणरायाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मुंबईत दाखल होणार आहेत.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ हे मुंबईतील प्रमुख गणेशोत्सव मंडळांपैकी एक असून, दरवर्षी लाखो भाविक येथे गणरायाच्या दर्शनासाठी येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here