गवाणे येथे मालणकर निवासस्थानी बाप्पाचे मंगल आगमन

0
13
गवाणे येथे मालणकर निवासस्थानी बाप्पाचे मंगल आगमन
गवाणे येथे मालणकर निवासस्थानी बाप्पाचे मंगल आगमन

गवाणे येथे मालणकर निवासस्थानी बाप्पाचे मंगल आगमन

गवाणे, देवगड :
गवाणे, देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील संदीप मालणकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची ही मनमोहक मूर्ती.
फुलांच्या माळा, झेंडूची आरास आणि प्रसन्न मुद्रेतील बाप्पाच्या दर्शनाने घरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मालणकर कुटुंबीयांकडून पारंपरिक पद्धतीने बाप्पाची स्थापना व पूजा करण्यात आली.
गणपती बाप्पा मोरया !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here