केंद्रीय विद्यालय नाचणे, रत्नागिरी प्रवेश प्रक्रियेला २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

0
14

रत्नागिरी :
केंद्रीय विद्यालय नाचणे, रत्नागिरी येथील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पूर्ण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासंदर्भातील अधिक माहिती व आवश्यक सूचना केंद्रीय विद्यालय नाचणे, रत्नागिरी यांच्या अधिकृत माध्यमातून तपासाव्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here