‘घरोघरी बाप्पा’ उपक्रमातून गणेशोत्सवाच्या आठवणींचे डिजिटल जतन
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे डिजिटल जतन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘घरोघरी बाप्पा’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे डिजिटल सांस्कृतिक संग्रह पोर्टल Bappa.org वर आजच्या पाच वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव कथांची निवड करण्यात आली आहे.



