पुणे मराठी ग्रंथालयाचा ११५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

0
10
पुणे मराठी ग्रंथालयाचा ११५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
पुणे मराठी ग्रंथालयाचा ११५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुणे मराठी ग्रंथालयाचा ११५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

सभासद, वाचक, देणगीदार व हितचिंतकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सोशल मीडियावरूनही शुभेच्छांचा वर्षाव

पुणे :
पुणे मराठी ग्रंथालयाचा ११५ वा वर्धापनदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला सभासद, वाचक, देणगीदार, हितचिंतक आणि सन्मित्रांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पुणे मराठी ग्रंथालयाचा ११५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
सभासद, वाचक, देणगीदार व हितचिंतकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सोशल मीडियावरूनही शुभेच्छांचा वर्षाव

वर्धापनदिनानिमित्त अनेक सभासद, वाचक, देणगीदार आणि हितचिंतकांनी ग्रंथालयाला प्रत्यक्ष भेट देत ग्रंथालयाशी असलेले आपले स्नेहबंध अधिक दृढ केले. तसेच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रंथालयाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रेमळ प्रतिसादाबद्दल पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने सर्व सभासद, वाचक, देणगीदार, हितचिंतक आणि सन्मित्रांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. यापुढेही सर्वांचे असेच प्रेम, सहकार्य आणि सदिच्छा लाभत राहतील, असा विश्वास ग्रंथालयातील सर्वांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here