पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
5

पुणे :
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यसभेच्या खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगेश चिवटे यांना शिवसेनेकडून अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला असून, त्यांनी ६ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे शिक्षक मतदारसंघातील या उमेदवारीमुळे निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here