प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ 

0
9
प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ 
प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ 

प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ 

अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार

प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना प्रारूप यादीतील नाव, तपशील किंवा इतर त्रुटींबाबत दावे व हरकती नोंदविण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. मात्र, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नसून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर रोजीच प्रसिद्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here