मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले!

0
9
मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले!
मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले!

मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले!

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेत कथित अनियमितता आणि मतदारांची नावे वगळली जात असल्याच्या आरोपांवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
🔹 SIR प्रक्रिया थांबविण्याची मागणी
🔹 मतदार याद्यांतील कथित अनियमिततांची तपासणी करण्याची मागणी
🔹 मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here