भाजप मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांच्या मातोश्री शीतल साटम यांचे निधन
भाजप मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांच्या मातोश्री शीतल साटम यांचे निधन
राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त; शीतल साटम यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भारतीय जनता पार्टी, मुंबईचे अध्यक्ष तथा आमदार अमीत साटम यांच्या मातोश्री सौ. शीतल भास्कर साटम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने साटम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुःखद प्रसंगी साटम कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, दिवंगत शीतल भास्कर साटम यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏