आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोकण कृषी विद्यापीठाचा कृषी सल्ला; अधिक मार्गदर्शनासाठी संपर्काचे आवाहन

0
6

दापोली :
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या वतीने कृषी सल्ला देण्यात आला आहे. आंबा व काजू पिकांचे योग्य व्यवस्थापन करून उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंबा आणि काजू पिकांसंदर्भात अधिक माहिती, तांत्रिक मार्गदर्शन तसेच आवश्यक कृषी सल्ल्यासाठी डॉ. वैभव शिंदे यांच्याशी ९४२२४२५७२७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना या मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here