वसुबारस निमित्त माजी सभापती लक्ष्मण (राजू) रावराणे यांच्याकडून खांबाळे गोशाळेत गायींचे पूजन
वसुबारस निमित्त माजी सभापती लक्ष्मण (राजू) रावराणे यांच्याकडून खांबाळे गोशाळेत गायींचे पूजन
वैभववाडी :
वसुबारस सणानिमित्त वैभववाडी तालुक्याचे माजी सभापती तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण (राजू) रावराणे यांनी खांबाळे येथील गाय वासरू गोशाळेला भेट देऊन गायींचे विधिवत पूजन केले.
वसुबारस निमित्त माजी सभापती लक्ष्मण (राजू) रावराणे यांच्याकडून खांबाळे गोशाळेत गायींचे पूजन
वसुबारस हा सण गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व अधोरेखित करणारा सण म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने रावराणे यांनी गोशाळेतील गायींचे पूजन करून वसुबारस सण साजरा केला.