सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात बालदिन साजरा; पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

0
11
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात बालदिन साजरा
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात बालदिन साजरा

 सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात बालदिन साजरा; पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

सिंधुदुर्ग :
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच बालदिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम आणि जिव्हाळा होता. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर हा दिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून बालदिन साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here