बारामतीत दिवंगत अजितदादांच्या स्मृतिस्थळाला मंत्री उदय सामंत यांची भेट; केले विनम्र अभिवादन

0
16

बारामती :
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान बारामती येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी अजितदादांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून आदरांजली अर्पण केली.

या प्रसंगी विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here